पर्यावरणाचा आर्थिक विकासावर कोणत्या प्रकारे परिणाम होतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
आर्थिक पर्यावरण चांगले असेल, तर आर्थिक व्यवहारांत सहभागी असलेल्या घटकांना लाभदायक व्यवहार करण्याची संधी मिळते. उदा., व्यवसाय संस्थांना प्रगती करणे व महत्तम नफा मिळविणे शक्य होते, तर कुटुंबांना महत्तम समाधान मिळविणे शक्य होते. अर्थव्यवस्थेची वेगाने आर्थिक वृद्धी घडून येते.