पहिली केंद्रीय बँक कोणती होती?
✅ Updated recently
India's First Ever Bank: देशातील पहिली बँक 'बँक ऑफ हिंदुस्थान' होती, ज्याची स्थापना १७७० मध्ये कोलकाता येथे झाली. ही बँक १८३२ पर्यंत कार्यरत होती