सध्या रिझर्व बँकेचे गव्हर्नर कोण आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांना सेंट्रल बँकिंग या आंतरराष्ट्रीय आर्थिक संशोधन नियतकालिकाने 2023 साठी 'गव्हर्नर ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित केले आहे