पहिली महिला अभिनेत्री कोण होती?
✅ Updated recently
माय लेकीची जोडी या चित्रपटात काम करण्यास तयार झाली. दुर्गाबाई कामत आणि त्यांची लेक कमला कामत-गोखले. 'मोहिनी भस्मासूर' या चित्रपटात भूमिका साकरल्यानंतर सर्वच स्तरातून त्यांचं कौतुक झालं होतं. भारतीय चित्रपटातील पहिली बालनटी म्हणून कमलाबाई यांचं नाव घेतलं जातं.