पहिले उच्च न्यायालय कधी व कोठे स्थापन झाले?
✅ Updated recently
भारतातील पहिले उच्च न्यायालय कलकत्ता येथे स्थापन करण्यात आले होते. याला पूर्वी फोर्ट विल्यम येथील उच्च न्यायालय असे संबोधले जात असे. यास भारतीय उच्च न्यायालय अधिनियम 1861 अंतर्गत घोषित करण्यात आले होते. 1 जुलै 1862 रोजी यास औपचारिकपणे कार्यान्वित करण्यात आले.