12 एप्रिल 1961 रोजी युरी गॅगारिन पृथ्वीच्या परिक्रमा करणारे पहिले मनुष्य ठरले. सोव्हिएत युनियन म्हणजेच रशियाच्या 'व्होस्टोक 1' (Vostok 1) नावाच्या अंतराळ यानामध्ये (Space Craft) ते अंतराळात गेले होते.