शहरातील, घरातील, कारखान्यातील आणि शेतीतील केरकचरा नदीच्या पाण्यात टाकू नये. शेतीत वापरण्यात येणारे रासायनिक खतांचे मिश्रण नदीच्या पाण्यात सोडू नये. कीटकनाशक नदीच्या पाण्यात सोडू नये. प्लास्टिकच्या पिशव्या नदीच्या पाण्यात जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.