पाण्याची बचत करण्यासाठी तुम्ही काय कराल?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पाण्याचे नळ सुरू ठेवून तोंड धुऊ नका. शॉवर, फ्लशचा वापर टाळा. नळाची गळती असेल तर दुरुस्त करा. वाहने धुताना कमी पाणी वापरा.