पाण्याचे विसंगत वर्तन काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पाण्याचे तापमान 4 ° C पेक्षा कमी झाल्यास त्याची घनता कमी होते व आकारमान वाढते म्हणजेच पाणी प्रसरण पावते. यालाच पाण्याचे असंगत वर्तन म्हणतात. पाण्याच्या या असंगत वर्तनामूळेच बर्फाची घनता पाण्यापेक्षा कमी असते व त्यामुळेच द्रव पाण्यावर बर्फ तरंगतो.