वारली या आदिवासींचे तारपा नृत्य आणि वाटली पेंटिंग आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यातील तारापूर या ठिकाणी एकमेव औद्योगिक वसाहत आहे. पालघर येथे मासेमारीचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे