पालघर हे मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील मोठे रेल्वेस्थानक आहे. येथे सगळ्या लोकलगाड्या आणि अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात.