जव्हार हे पालघर जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पठारावर वसलेले एक छोटेसे हिलस्टेशन नगरपरिषद आहे. हे पालघर जिल्ह्यापासून ४२ किमी अंतरावर आहे. याला 'पालघर जिल्ह्याचे महाबळेश्वर' असेही म्हणतात.