पीककर्ज देणाऱ्या बँका -
शेतकऱ्यांना सेवा सहकारी बँक आणि राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज मिळत असते. त्यासाठी बँकेचा खातेदार असणे गरजेचे आहे. शेतकरी पीक कर्जासाठी संबंधित बँकेच्या संकेतस्थळावर देखील ऑनलाइन अर्ज करू शकतात. पण, त्यासाठी देखील काही कागदपत्रांची गरज असते