प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या स्थापनेत पुढाकार घेणाऱ्या बँकेला काय म्हणतात?
✅ Updated recently
प्रत्येक बँक कोणत्या तरी सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने प्रायोजित करणे अपेक्षित असले तरी प्रत्येक RRB स्वतंत्र आणि आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हावी याचा आग्रह होता. गांधी जयंतीच्या मुहूर्तावर २ ऑक्टोबर १९७५ रोजी 'प्रथमा बँक' या नावाने ५ कोटी भाग भांडवल असलेली पहिली RRB सुरु करण्यात आली.