पिक प्रारूप म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
विशिष्ट क्षेत्रात विशिष्ट वेळेला वेगवेगळ्या पिकाखाली असलेले प्रमाण म्हणजे पिक प्रारूप होय