महाराष्ट्रात कोणता जिल्हा ठिबक सिंचनात आघाडीवर आहे त्याची कारणे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
जळगाव जिल्हा कृषि क्षेत्रात नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणारा जिल्हा आहे. ठिबक सिंचनात जिल्हा राज्यात आघाडीवर आहे