दरम्यान, मुंबई महापालिकेची सध्याची हद्द ४५० चौरस किलोमीटर इतकी आहे. आता पुणे महापालिकेची हद्द ५१८ चौरस किलोमीटर झाल्याने क्षेत्रफळानुसार पुणे शहर राज्यातील सर्वात मोठे शहर झाले आहे.