रेल्वे स्थानके आणि शहरांची यादी. विभागामध्ये 71 स्थानके असून त्यापैकी पुण्याचे A1 स्थानक म्हणून वर्गीकरण करण्यात आले आहे. सांगली, मिरज आणि कोल्हापूर ही स्थानके अ वर्गात आहेत. या यादीत पुणे विभागातील स्थानके आणि त्यांच्या स्थानक श्रेणीचा समावेश आहे.