पुण्यातील प्रसिद्ध किल्ला आणि पर्यटन स्थळ कोणते आहे?
✅ Updated recently
पुर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिध्द व लोकप्रिय किल्ला आहे.