कार्यकारी संचालक हा पूर्ण वेळ संचालक असतो. हा संपूर्ण वेळ कंपनीच्या सेवेत असतो. दैनंदिन व्यवस्थापनात याचा महत्त्वाचा सहभाग असतो. यांना व्यवस्थापनाच्या विशिष्ट अशा जबाबदाऱ्या दिल्या जातात आणि त्याप्रमाणे बिरुदे दिली जातात.