भागधारक आणि संचालक मंडळ यांच्यात काय संबंध आहे?
✅ Updated recently
भागधारक कंपनीच्या व्यवस्थापनात सहभाग घेतात ते भागधारकांच्या सभांमध्ये सहभाग घेऊन कंपनीचा कारभार पाहण्याचा हक्क बजावतात. विविध गोष्टींविषयी चर्चा करून निर्णय घेण्यासाठी भागधारकांच्या सभा आयोजित केल्या जातात. संचालक हे भागधारकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. संचालक हे कंपनीचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी जबाबदार असतात.