पूर्णविराम प्रश्नचिन्ह आणि उद्गार चिन्हांना काय म्हणतात?
✅ Updated recently
बोलण्यातील विराम निरनिराळ्या चिन्हांनी दाखवले जातात अशा चिन्हांना विरामचिन्हे म्हणतात. विरामचिन्हांमुळे वाक्य कोठे संपले, कोठे सुरु झाले की अपूर्ण आहे अशा विविध गोष्टी कळतात.