पूर्णविराम म्हणजे काय?
✅ Updated recently
पूर्णविराम ( . ) : वाक्याच्या शेवटी वाक्य पूर्ण झाल्याचे दर्शवण्यासाठी वापरतात. उदा० अ) मी मराठी बोलतो. ब) हे चिह्न संक्षिप्त रूपात शेवटीही वापरतात.