पूर्वीय वारे उत्तर व दक्षिण गोलार्धात कोण कोणत्या दिशेने वाहतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
वारे उच्चदाबाकडून न्यूनदाबाकडे वाहतात. कोरिऑलिस प्रेरणेच्या प्रभावामुळे उत्तर गोलार्धात ते उजवीकडे आणि दक्षिण गोलार्धात ते डावीकडे वळतात.