पाण्याच्या वरची हवा तुलनेने उष्ण असते आणि वर येते, त्यामुळे जमिनीवरून थंड वाऱ्याला समुद्राकडे जाण्यासाठी जागा तयार होते . याला लँड ब्रीझ म्हणतात.