पृथ्वीचे परिवलन म्हणजे काय? ✅ Updated recently Category General Knowledge Published 13 Mar 2023, 14:16 (3 year ago) Views & id 45 & 15493 Last Updated 14 Sep 2026, 19:32 पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती गोल फिरते त्या क्रियेला पृथ्वीचे परिवलन असे म्हणतात.