पृथ्वीच्या मध्याला काय म्हणतात?
✅ Updated recently
पृथ्वीच्या मध्यातून गेलेल्या ह्या काल्पनिक रेषेला विषुववृत्त असे म्हणतात. विषुववृत्तामुळे पृथ्वीचे दोन समान भाग होतात. विषुववृत्तापासून उत्तरेकडील भागाला उत्तर गोलार्ध तर विषुववृत्तापासून दक्षिणेकडील भागाला दक्षिण गोलार्ध असे म्हणतात.