पृथ्वीच्या सर्वात वरील कठीण आवरणास काय म्हणतात *?
✅ Updated recently
शिलावरण म्हणजे पृथ्वीच्या सर्वात वरचा बाह्य घनरूप आवरण होय. शिलावरणाची जाडी १६ ते ४० km पर्यंत आहे तर सरासरी जाडी ३३ km मानली गेली आहे.