पृथ्वीवर पाणी कसे संपले?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
या विषयावर अनेक संशोधने झाली आहेत. यात गंमत अशी की कधी पृथ्वीवर पाणी अंतराळातून आलेल्या लघुग्रह आणि उल्कापिंडातून आल्याचे सांगण्यात आले, तर कधी असेही म्हटले गेले की पाणी पृथ्वीवरच निर्माण झाले आणि सुरुवातीपासून इथंच राहिले. यातील बहुतांश संशोधन हे पृथ्वीवर पडलेल्या उल्का आणि लघुग्रहांच्या तुकड्यांवर करण्यात आलेलं आहे