आपल्या सभोवताली हवा असली तरी ती आपल्या डोळ्यांना दिसत नाही. ही हवा म्हणजे काय तर काही वायू तसंच धुळ, धूर बाष्प आणि अतिसुक्ष्म कण यांच्या मिश्रणांपासून तयार होते. म्हणूनच हवेला वेगवेगळ्या वायूंचे एकजिनसी मिश्रण आहे असं म्हणतात.