पेशवे दरबाराचे न्यायाधीश बाळकृष्णशास्त्री मरण पावल्यावर त्यांची न्यायाधीशाच्या जागी इ. स. १७५९ मध्ये नेमणूक झाली. रामशास्त्री थोरल्या माधवराव पेशव्यास हरेक विषयांत मार्गदर्शन करीत असत.