कुलदैवत माहित नसल्यास काय करावे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
तुमची कुलदेवता आणि कुलदेवी तुम्हाला माहीत नसली तरी पूजा करताना आपल्या पूर्वजांची मनात प्रार्थना करा. श्राद्ध विधी न चुकता करा. वर्षातून एकदा अन्नदान करा. गाय आणि इतर प्राण्यांना चारा अन्न खाऊ घाला.