पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधीका यांच्या खांदयावर किती स्टार असतात?
✅ Updated recently
इन्स्पेक्टर ऑफ पोलीस पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील सन्मानचिन्हामध्ये तीन स्टार आणि त्या खाली लाल आणि निळ्या रंगाच्या पट्ट्या असतात