राज्याच्या पोलीस प्रमुखांना काय म्हणतात?
राज्याच्या पोलीस प्रमुखांना पोलीस महासंचालक म्हणतात.
पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र पोलिसांचे प्रमुख असून राज्याचे पोलीस मुख्यालय मुंबई येथे आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस खात्यांतर्गत वरिष्ठ अधिकारी संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत निवडल्या जातात.
राज्याच्या पोलीस प्रमुखांना काय म्हणतात?
✅ Updated recently