पोलीस भरती उंची किती पाहिजे?
शारीरिक मोजमाप चाचणी
उंची:
पुरुष : १६५ सेंमी
महिला : १५५ सेंमी
छाती :
पुरुष : न फुगवता : ७९ सेंमी
फुगवून : ८४ सेमी
पोलीस भरती उंची किती पाहिजे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.