मुंबई पोलीस परिमंडळ किती आहेत?
महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वांत मोठ्या पोलीसदलांपैकी एक असून त्यात 12 पोलीस आयुक्तालये व 34 जिल्हा पोलीसदले आहेत. महाराष्ट्र पोलिसांचे मनुष्यबळ सुमारे १,८०,००० आहे. मुंबई येथे महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय आहे.
महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालय
बृहन्मुंबई
नवी मुंबई
ठाणे
पुणे
नागपूर
नाशिक
औरंगाबाद
सोलापूर
अमरावती
मुंबई रेल्वे
पिंपरी चिंचवड
मीरा-भाईंदर, वसई-विरार
महाराष्ट्र पोलीस विभागाचे विशेष घटक
गुन्हे अन्वेषण विभाग (CID)
राज्य गुप्तवार्ता विभाग
दहशतवाद विरोधी पथक
महाराष्ट्र महामार्ग पोलीस
राज्य राखीव पोलीस बल
प्रशिक्षण आणि खास पथके
नागरी हक्क संरक्षण विभाग
मोटार परिवहन विभाग
पोलीस बिनतारी संदेश विभाग
भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग
मुंबई पोलीस परिमंडळ किती आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.