पोलीस भरती कधी सुटणार?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
महाराष्ट्र पोलीस भरती 2022-23 अंतर्गत होणाऱ्या मुंबई पोलीस विभागासाठी लेखी परीक्षांच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. मुंबई विभागाने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार पोलीस कॉन्स्टेबल आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल पदाची परीक्षा अनुक्रमे 07 आणि 14 मे 2023 रोजी होणार आहे