Maharashtra Police Physical Test 2022: 23 जून 2022 रोजी महाराष्ट्र गृह विभागाने सुधारित महाराष्ट्र पोलीस सेवाप्रवेश नियम जाहीर केला. त्यानुसार Maharashtra Police Bharti 2022 अंतर्गत पहिले सर्व उमेदवारांची मैदानी चाचणीघेण्यात येणार आहे.