१ शारीरिक मोजमाप चाचणी
उंची
पुरुष : १६५ सेंमी
महिला : १५५ सेंमी
छाती
पुरुष : न फुगवता : ७९ सेंमी
फुगवून : ८४ सेमी
पोलीस भरतीसाठी मुलींची उंची किती असावी?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.