पोषण पद्धती म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
सर्व सजीव आपले वंशसातत्य टिकवण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी त्यांना लागणारी ऊर्जा हवा, पाणी व अन्नातून मिळते. पोषक द्रव्ये शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेला पोषण म्हणतात.