वनस्पती रोग शास्त्र म्हणजे काय?
✅ Updated recently
वनस्पतींना होणाऱ्या विविध रोगांचा अभ्यास या विज्ञानशाखेत करण्यात येतो. यामध्ये वनस्पतींच्या रोगांचा प्रकार, रोगांची कारणे, त्यांच्या वाढीला जबाबदार असणाऱ्या घटकांची माहिती आणि रोगाचे निर्मूलन या बाबींवर प्रामुख्याने भर दिला जातो.