पौगंडावस्था उशीरा सुरू झाल्यास कमीपणाची भावना, आत्मविश्वासाचा अभाव, चिंता, नैराश्य, औदासीन्य, लैंगिक वर्तनाची भिती, लैंगिक समस्या, इत्यादी प्रश्न निर्माण होऊ शकतात.