प्रसूतीनंतर मासिक पाळी कधी सुरू करावी?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
आपल्या प्रसूतीनंतरच्या पहिल्या तपासणीच्या वेळेसच (प्रसूती नंतर ६ आठवडे) आययूसीडी लावून घेऊ शकतो किंवा यानंतर जरी आपल्याला मासिक पाळी सुरू झाली नसेल तरी, आपल्या शरीराची आतील तपासणी व्यवस्थित केली जावी. पूर्णपणे स्तनपान करत असताना, संयुक्त गर्भ निरोधक गोळ्या (ईस्ट्रोजेन + प्रोजेस्टरोन) घेतले की दूध कमी होऊ शकते.