प्रकल्प व्यवस्थापनामध्ये संघटना म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
संघटन कार्याची सविस्तर योजना तयार झाल्यानंतर ती योजना अमलात आणण्यासाठी एक व्यापक, परंतु कार्यक्षम यंत्रणा आवश्यक असते. ह्या यंत्रणेलाच संघटन (ऑर्गनायझेशन) म्हणतात. संघटन म्हणजे व्यवस्थापनाची चौकट होय.