प्रजासत्ताक राज्य म्हणजे काय?
✅ Updated recently
कोणा एका व्यक्ती किंवा गटाचा देशावर हक्क नसतो. प्रजासत्ताकामधील राष्ट्रप्रमुख, विविध पदाधिकारी व प्रशासक सार्वत्रिक निवडणुकीद्वारे नेमले जातात. थोडक्यात ज्या देशाचा राष्ट्रप्रमुख एखादा राजा, सम्राट, सुलतान नाही तो देश प्रजासत्ताक स्वरूपाचा आहे.