भारतात ऑगस्ट महिन्यात येणारा प्रथम रविवार या दिवशी फ्रेंडशिप डे साजरा करण्यात येतो. जगभरात आनंद आणि एकतेचा संदेश देण्यासाठी एक उपाय म्हणून हा दिवस साजरा केला जातो. फ्रेंडशिप डेच्या दिवशी, लोक त्यांच्या मित्रांना भेटून, पार्टी करून फ्रेंडशिप डे साजरा करतात