प्रति एकर सर्वाधिक गव्हाचे उत्पादन कोणत्या देशात आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
उत्पादनामध्ये रशिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, चीन, भारत, फ्रान्स, तुर्कस्तान, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया हे देश आघाडीवर आहेत. रशिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, चीन व भारत या चार देशांत जगातील एकूण उत्पादनाच्या निम्म्यापेक्षा जास्त उत्पादन होते. भारतात गव्हाची लागवड दक्षिणेकडील काही राज्ये सोडल्यास इतर राज्यांत आढळते.