गहू पिकाची दाणे भरण्याची अवस्था पेरणीनंतर किती दिवसांनी येते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
दाण्यात चिक भरण्याची वेळ (पेरणीनंतर ९०-१०० दिवसांनी): या अवस्थेत दाणे पोसतात, त्यांचा आकार वाढतो. परंतु, जमिनीत ओलावा कमी असल्यास दाण्याचा आकार लहान होतो, वजन कमी होते. दाणे टणक होण्याची अवस्था (पेरणी नंतर ११० दिवसांनी): या अवस्थेत जमिनीत ओलावा कमी असल्यास दाण्याचा आकार कमी होतो.