प्रत्ययघटित शब्द : मूळ शब्दांच्या नंतर एक किंवा अधिक अक्षरे जोडून जे शब्द तयार होतात, त्यांना प्रत्ययघटित शब्द म्हणतात .