प्रदूषणाचा जीवसृष्टीवर कसा परिणाम होतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
हवा प्रदूषणामुळे प्राणीमात्रांना श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो. श्वसनांचे आजार जडतात. माणसांना दमा, कॅन्सर, बेशुद्ध पडणे, घसा खवखवणे, डोळ्यांतून पाणी येणे इ. विकार होतात.